Posts

तिसरं वर्ष :वेडं वय

  प्रत्येक बुधवारी राम च्या शाळेत फळ द्यावं लागतं डब्यांत , पहिल्या बुधवारी घरी आल्यावर मी विचारलं डब्बा खाल्ला का ? तर तो म्हणला नाही , मावशींनी काढून घेतला , सगळ्यांना आश्चर्य वाटलं , आमचे बाबा म्हणाले " परत असं झालं तर मला येऊन सांग हां "! पुढच्या बुधवारी पुन्हा मी त्याला डब्यात फळ दिलं घरी आल्यावर पुन्हा मी विचारलं "राम डब्बा खाल्ला का?" राम म्हणाला "नाही मावशींनी काढून घेतला "! , सगळे परत आश्चर्यचकित ! आमचे बाबा म्हणले "ह्या मावशीला बघायलाच पाहिजे पोरांचे डब्बे काढून घेते म्हणजे काय माझं लेकरू उपाशी राहतंय  !" मी म्हणाले "तसं  काही नसेल बाबा शाळा आणि शाळेतला स्टाफ खुप चांगला आहे इथे आपल्याला वाटतंय त्यापेक्षा वेगळा आहे काहीतरी आपण बघू "! नंतरच्या बुधवारी मी आणि बाबा दोघंही राम ला आणायला गेलो तिथेच त्याला बाबानी विचारलं "डब्बा खाल्ला राम ?" नेहमीसारखाच राम नि उत्तर दिलं "नाही मावशींनी काढून घेतला !" हे नेमका मावशींनी ऐकलं बाबा त्या मावशींना काही म्हणणार एवढ्यात मावशीच येऊन सांगू लागल्या "आओ तुमचा नातू केळ अर...

फर्स्ट cry आणि मी

१७   JAN   २०२० पासून मी फर्स्ट cry   शी जोडले गेले ते माझ्या मुलामुळे .   हा प्रकार देशी कि विदेशी यामध्ये ना घुसत मी माझ्या मुलासाठी फर्स्ट  CRY निवडायला लोकडाउन   हे खूप महत्वाचा कारण.  . premature  मुलांचे सुद्धा कपडे या ऐप वर आपल्या आवडीनुसार मिळत असल्यामुळे मी पँझीली पसंती फर्स्ट cry लाच दिली . सध्या फर्स्ट   cry ची नवीन tagline आलीये "fussy इस फँटॅस्टिक ! " त्यामुळे माझ्यासारख्या लाखो fussy तरीपण परफेक्ट आयांना आगाऊ   किंवा आतिशहाण्या   ना समजता मुलांना फर्स्ट प्रायोरिटी ठेऊन त्यांचा सर्वांगीण विकास करतानाच योग्य तिथे प्रोटेक्ट करणाऱ्या फॅन्टाटिक आया दाखवून न्याय देण्याचं काम केलंय त्यामुळे त्यांचा किती फायदा झालाय ते त्यांचा वार्षिक जमाखर्च   आणि BSC  स्टॉक मार्केट च्या share price  वरून   लगेच समजून येतं !फर्स्टcry  वर वेगवेगळे कपड्यांचे ब्रॅण्ड्स आपण बघू शकतो. जसं की बेबीहग, बेबीओये , लॉलीपॉप ,कार्टर्स ,earthlyto...